" द्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ॥ न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> साळी संत >> ह. भ. प. सौ. त्रिवेणी अशोक शिंगाडे
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

ह. भ. प. सौ. त्रिवेणी अशोक शिंगाडे: (पुणे)
(पूर्वाश्रमीचे नावः त्रिवेणी विश्वनाथ सरोदे)
कीर्तनकार - नारदीय कीर्तनकार / प्रवचनकार (वर ५३ वर्ष)

सांसारिक अनेक अडचणी व त्रासावर मात करीत आपली बहीण सौ. प्रमिला चिल्लाळ हिच्या साहाय्याने छोटासा व्यवसाय करून रोज भगवद्गीतेचा एक श्लोक पाठ करीत. कामामध्ये आनंदात दिवस जात होता. नंतर त्यांनी गीताधर्म मंडळाच्या गीतेच्या परीक्षा दिल्या. त्यासाठी सौ. सुलोचना वांजरेताईंनी त्यांना फार मदत केली. त्यांना कीर्तन करावे असे वाटे पण शालेय शिक्षण फक्त सातवी पास होते पण त्यांची तळमळ पाहून भिकारदास मारुती येथे नारदीय कीर्तनाच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला व अभ्यासक्रम पूर्णं केला. सध्या त्या विविध ठिकाणी कीर्तन करून समाजप्रबोधन करतात.

टीप - वरील संतांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवा.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.