" चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ॥५॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> ग्रंथसंपदा >> श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

 
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची पुनर्मुद्रित प्रा. आशा सतीश मुसळे यांनी श्रावण शु || १३ शके १९२८ सोमवार दि. ७ ऑगस्ट २००६ रोजी केली.
या ग्रंथाचा सर्व ज्ञातिबांधवांनी मुक्त हस्ते लाभ घ्यावा.

खालील पत्त्यावर तुम्हांला ग्रंथ उपलब्ध होईल.

"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण"
प्रा. आशा स. मुसळे
अनुश्री प्रकाशन
९ अखिला अपार्टमेंट, प्लॉट नं. ३
स.नं. ३७, प्रॉस्पेरिटी सोसायटी,
कर्वेनगर, पुणे-५२.
फोन : (०२०) २५४४४७०६ / २४३२०३३६.
मुल्य - १०० रुपये

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.

शेवटचा बदल (रविवार, 01 आँगस्ट 2010 03:42)

 
सदस्य प्रवेश
Only Registered Users can see Matrimony 2012(Vadhu-Var) Section.
वधू-वर नोंदणी
नविन माहीती ई-मेल द्वारे मिळवा

पहा जिव्हेश्वर.कॉम आत फेसबुकवर आणि आजच सहभागी व्हा फेसबुकवरील स्वकुळ साळी ग्रुप मध्ये.