" प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ॥ भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ॥१॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> ज्ञातिगृहे / धर्मशाळा >> कोल्हापूर - समाजबांधवांची मोफत निवासाची सोय
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

कोल्हापूर तिर्थक्षेत्राला येणार्‍या समाजबांधवांची मोफत निवासाची सोय

स्वकुळ साळी समाज कोल्हापूर शहर या संस्थेचे वतीने श्री.महालक्ष्मी, श्री.ज्योतिबा, श्री.दत्त्त आणि पर्यटनासाठी करवीर काशीत येण्यार्‍या समाज बांधवांकरीता मोफत निवासाची सोय करण्यात आलेली आहे.

बाहेर गावाहून येणार्‍या समाजबांधवांसाठी निवासाची सोय विनामुल्य व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवत असलेले समाजाचे अध्यक्ष श्री. उदय दुधाणे यांनी सांगितले.

इच्छुकांनी पूर्व सुचना देऊन बुकिंग करावे व गैरसोय टाळावी. अधिक माहितीसाठी ९६२३६९७३३८ - स्वामी यांच्याशी संपर्क करावा.

-- संकलन --
जिव्हेश्वर.कॉम टीम

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.
 
सदस्य प्रवेश
Only Registered Users can see Matrimony 2012(Vadhu-Var) Section.
वधू-वर नोंदणी
नविन माहीती ई-मेल द्वारे मिळवा

पहा जिव्हेश्वर.कॉम आत फेसबुकवर आणि आजच सहभागी व्हा फेसबुकवरील स्वकुळ साळी ग्रुप मध्ये.