| समाज दर्शन या मुख्य विभागामध्ये खालील प्रमाणे उप-विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक उप-विभागामध्ये त्या विषयांनुसार लेख प्रकाशित केले जातील. जि.कॉम टीमचे लेख प्रकाशित करण्याचे काम सातत्याने सुरू असेन. ही गती वाढविण्यासाठी आणि विश्वकोशातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. |
- समाजाचा इतिहास ( 3 लेख )
समाजाचा इतिहास या संदर्भातील सर्व लेख येथे पहाण्यास मिळतील. - संस्कृती ( 3 लेख )
संस्कृती या संदर्भातील सर्व लेख येथे पहाण्यास मिळतील. - ग्रंथसंपदा ( 2 लेख )
समाजातील सर्व ग्रथांची माहिती या विभागातुन पहाण्यास मिळेल. - कार्यालये ( 11 लेख )
समाजाचे विविध ठिकाणी असलेली कार्यालयांची माहिती,पत्ते आणि फोन नंबर या विभागातुन पहाण्यास मिळेल. - ज्ञातिगृहे / धर्मशाळा ( 3 लेख )
ज्ञातिगृहे/धर्मशाळा यांची माहिती येथे पहाण्यास मिळतील. - श्री.जिव्हेश्वर स्तुती ( 8 लेख )
भ.श्री.जिव्हेश्वरांच्या संदर्भातील सर्व लेख, कविता, ओव्या, पाळणा, इ. माहीती या विभागात वाचायला मिळतील. - महापरिषदा / अधिवेशने ( 1 लेख )
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच थोड्या संपन्न झालेल्या आहेत. पहिली महापरिषद हुबळी येथे १९१६ मध्ये संपन्न झाली होती. त्यानंतर आतापर्यंत केवळ १२ महापरिषदा संपन्न झालेल्या आहेत. - घडामोडी ( 2 लेख )
घडामोडी या विभागामध्ये समाजातील विविध भागातील चालु घडामोडी विषयक लेख येथे वाचायला मिळतील. तरी समाजातील सर्वांना अशी विनंती आहे कि त्यांनी आपापल्या भागातील समाजविषयक घटनांची माहिती जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवावी. - साळी संत ( 9 लेख )
संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. साधू, संत, सज्जन आणि भगवद्भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्गीतेमधील दुसर्या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसंन्यासी, हे सर्व एकच. ब्रह्मनिष्ठ किंवा ईश्वरभावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते. भागवतात अशा महात्म्यांना "भागवत' किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात.
साळी समाजातही अनेक संत होऊन गेले आणि त्यांच्या कार्यांने आपल्या समाजाला महत्त्व प्राप्त झाले. आपण सर्व समाजबांधव त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. आपल्या समाजातील साळी संतांची माहिती आम्ही या विभागामध्ये देत आहोत.
आवाहन - आपल्या समाजातील साळी संतांची अधिक माहिती/फोटो तुम्हाला मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवून द्या.
- स्वातंत्र्यसैनिक/क्रांतिकारी ( 2 लेख )
आपल्या समाजातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र संग्रामातील योगदान बहुमुल्य आहे. त्यांचे हे ॠण आपल्याकडून कधीही न फिटणारे आहे. त्या सर्व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा मागोवा जिव्हेश्वर.कॉमने घेतला आणि त्यांची थोडक्यात माहिती आम्ही या विभागात देत आहोत. आवाहन - खाली दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉमला जरुर पाठवा.
|