×

Error

The template for this display is not available. Please contact a Site administrator.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...

नुकतीच सर्व घराघरांमध्ये दिवाळी आनंदात आणि पुर्ण उत्साहात साजरी झालेली आहे. आता बहुतांशी घरामध्ये लग्न जमविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असतील किंवा काही घरात लग्नाच्या तारखाही निश्चित झालेल्या असतील. याच दरम्यान आज १५ नोव्हेंबर २०१० रोजी आम्ही एक नविन विभाग सुरु करत आहोत तो म्हणजे "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी". आपल्याला माहित आहे कि ज्योतिष हा विषयच सर्वांना उत्कंठा लावणारा आहे. आणि भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळेच आपण घरामध्ये कोणते शुभ कार्य असो, काही नविन वास्तु घेणे, बांधणे असो, जीवनातील काही अडचणीसाठी मार्गदर्शन असो तेव्हा आपण ज्योतिषाकडे हमखास जातोच.

          पण तत्पुर्वी आपणालाही काही गोष्टींची माहिती असणे हे उत्तम. त्यामुळे जिव्हेश्वर.कॉम टीमने लेखक श्री. प्रकाश घाटपांडे, पुणे. यांच्याशी संपर्क साधून त्याच्या दोन पुस्तकातील मजकुर येथे प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळविलेली आहे. त्याच्या एका पुस्तकाचे नाव "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...." आणि दुसर्‍या पुस्तकाचे नाव "यंदा कर्तव्य आहे" असे आहे. याचा सर्व समाजबांधवांना नक्कीच लाभ होईल याची आम्हाला खात्री आहे. तसेच श्री. प्रकाश घाटपांडे यांची पुस्तके इतरत्रही अन्य संकेतस्थळावर प्रकाशित झालेली आहेत. पण आपल्या समाजबांधवांना येथे लाभ घेता यावा म्हणून आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. जिव्हेश्वर.कॉम टीम कडून श्री. प्रकाश घाटपांडे याचे मन:पुर्वक आभार.

Display # 
Title Author Hits
नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का? Written by प्रकाश घाटपांडे 5773
गुरुबल कशासाठी बघतात? Written by प्रकाश घाटपांडे 3763
मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य? Written by प्रकाश घाटपांडे 3427
मंगळदोष म्हणजे काय? Written by प्रकाश घाटपांडे 5338
विवाह जुळवण्याचे वेळी पत्रिका बघावी का? Written by प्रकाश घाटपांडे 4134
पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय? Written by प्रकाश घाटपांडे 3232
प्रयत्नाने भविष्य बदलता येते का? Written by प्रकाश घाटपांडे 3533
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय? Written by प्रकाश घाटपांडे 3403
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे? Written by प्रकाश घाटपांडे 3547
नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात? Written by प्रकाश घाटपांडे 3442