" येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ॥९॥ "


तुम्ही येथे आहात: >> साहित्य >> कविता >> धागा धागा अखंड विणूया
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठ्ल मुखे म्हणूया

अक्षंशाचे रेखांशाचे
उभे आडवे गुंफुन धागे
विविध रंग वसुंधरेचे
वस्त्र विणिले पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरुया !

करचरणांच्या मागावरती
मनामनांचे तंतू टाका
फेकुन शेला अंगावरती
अर्धिउघडी लाज राखा
बंधुत्वाचा फिरवित चरखा
एकत्वाचे सूत्र धरुया !

गीत - पी.सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - आशा भोसले
राग - बिभास (नादवेध)

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.
 
सदस्य प्रवेश
Only Registered Users can see Matrimony 2012(Vadhu-Var) Section.
वधू-वर नोंदणी
नविन माहीती ई-मेल द्वारे मिळवा

पहा जिव्हेश्वर.कॉम आत फेसबुकवर आणि आजच सहभागी व्हा फेसबुकवरील स्वकुळ साळी ग्रुप मध्ये.