ह.भ.प.श्री.पुंडलिक शंकरराव सरोदे (सोलापुर)
सोलापूर येथील ह. भ. प. श्री. पुंडलिक शंकरराव सरोदे हे वारकरी संप्रदायाचे पाईक असून, हरिपाठ पोथीवाचन व विवरण करीत. ह. भ. प परमाळे गुरुजी यांची त्यांनी सात ते आठ वर्षे सेवा केली.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे