घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
साहित्य-
(१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर रांगोळी
(२) विडयाची पाने १० सुपा-या-२ नारळ १ खारका १,बदाम १ हळकुंड १,खोबरे १
(३) पाट २, १ तांबे २,ताम्हण १
(४) देवाचे पाणी टाकण्यासाठी भांडे (समई,निरांजन, शंख घंटा
(५) तेल(समई साठी) ,गायीचे तूप ,गोमूत्र कापुराची मोठ्या वाडीची डबी, अत्तर,वस्त्र पाटावर टाकण्यासाठी व गणपतीच्या अंगावर घालण्यासाठी जानव्हेजोड
(६) गूळखोबरे,पेढ्याचे मोदक, पंचामृत, नैवेद्य, पानाचाविडा
(७)अक्षदा(हळद, कुंकू ,गुलाल अष्टगंध,बुक्का घालून तांदूळ)
(८) फुले,दुर्वा, हार
संकल्प- हातात अक्षता व पाणी घेऊन खालील मंत्र म्हणून संकल्प सोडून ताम्हणात अक्षता व पाणी सोडावे.
समाज ,गृह, परिवार शांती कृपा आशीर्वाद प्रीत्यर्थ गणपती पूजन करिष्ये !
प्रथम पाट मांडून त्यावर वस्त्र टाकून तांदळावरती गणपती मूर्ती ठेवावी.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विन्घ कुरमेंदेओ सर्व कार्येषु सर्वदा | आवाहनार्थे अक्षता समर्पयामि पळीने ताम्हणात दोनदा पाणी सोडून पाद्यं समर्पयामि,आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे)
दुर्वा घेऊन पुढील मंत्र म्हणत पाण्याने गणपती मूर्तीवर प्रोक्षण करावे....स्नानमं समर्पयामि. दुर्वा घेऊन पुढील मंत्र म्हणत पंचामृताने गणपती मूर्तीवर प्रोक्षण करावे....पंचामृत स्नानमं समर्पयामि
खालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध, सेंदूर अर्पण कराव्यात .
1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि ४)सेंदूर समर्पयामि
पुढील मंत्राने पूजयामि म्हणताच प्रत्येक वेळी फुलाच्या पाकळ्यायुक्त अक्षता वाहून प्राणप्रतिष्ठा करावी.
अथांगपूजा |(१) गणेश्वराय नमः| पादौ पूजयामि|| (२) विघ्नराजाय नमः|जानुनी पूजयामि ||
(३)आखूवाहनाय नमः| उरू पूजयामि|| (४) हेरंबाय नमः|कटी पूजयामि ||(५) लंबोदराय नमः| उदर पूजयामि||
(६)गौरीसुताय नमः|स्तनौ पूजयामि||७) गणनायक:नमः| हृदय पूजयामि||(८)स्थूलकरणय नमः|कंठं पूजयामि ||
(७)गणनायक:नमः| हृदय पूजयामि| (८)स्थूलकरणय नमः|कंठं पूजयामि||(९) स्कंधाग्रजाय नमः|स्कंधौ पूजयामि||
(९)स्कंधाग्रजाय नमः|स्कंधौ पूजयामि|(१०)पाशहस्ताय नमः|हस्तौ पूजयामि||११)गजवक्त्राय नमः|क्त्रायं पूजयामि||
(११)गजवक्त्राय नमः|क्त्रायं पूजयामि|| (१२) विघ्नहार्तें नमः|लटाटं पूजयामि||(१३)सर्वेश्वराय नमः|शीर: पूजयामि||
(१४) गणाधिपाय नमः|सर्वांग पूजयामि || या मंत्राने जानवे अर्पण करावे .....यज्ञपवित्मं समर्पयामि.
पुढील मंत्राने फुले तुलसीदल दुर्वा अर्पण कराव्यात. पुष्पं,तुलसीदलमं दुर्वाकुरमं समर्पयामि
पुढील मंत्राने अत्तर व बुक्का अर्पण करावे. नाना सुगंधी परिमल द्रव्यम समर्पयामि
उदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि..(गुळ खोबरे ,मोदक ,फळे आणि घरातील नैवेद्य दाखवावा नैवेद्य समर्पयामि.. प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा, ब्रम्हनेन नमा पुढील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्हनात पाणी सोडावे.हास्त प्रक्षालन.. मुख प्रक्षालन पुढील मंत्राने पानाच्या विडयावर खारिक,बदाम, हळकुंड,खोबरे.सुपारी ठेऊन दुसऱ्या विड्यावर सुपारी व दक्षणा ठेऊन दोन्हीवर पळीने पाणी सोडावे..मुखवासार्थे पूगीफलतांबुल समर्पयामि,दक्षणा समर्पयामि अक्षता टाकून नमस्कार करावा सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि .नमस्करोमि शंख घंटा कलश आणि दीप यावर फक्त गंध व पाकळ्या सहित अक्षताने पूजन करून आरती करावी.
गणपतीची २१ पत्री (वेगवेगळ्या झाडांची पाने) वाहून पूजा
खालील गणपतीच्या प्रत्येक नांवाला पत्री ( वेगवेगळ्या झाडांचे ऐकऐक पान ) वहावी. हे व्रत १० दिवसात सवडीने कधीही करून गणेशाची नामभक्ती करावी.
१) ॐ सुमुखाय नमा: २) ॐ गणाधिपाय नमा: ३) ॐ उमापुत्राय नमा: ४) ॐ गजाननाय नमा:
५) ॐ लंबोदराय नमा: ६) ॐ हरसूनवे नमा: ७) ॐ गजकर्णाय नमा: ८) ॐ वक्रतुंडाय नमा
९) ॐ गुहाग्रजाय नमा: १०) ॐ एकदंताय नमा: ११) ॐ विकटाय नमा: १२) ॐ कपिलाय नमा
१३) ॐ गजदंताय नमा: १४) ॐ विघ्नराजाय नमा: १५) ॐ बटवे नमा: १६) ॐ सुराग्रजाय नमा
१७) ॐ भालचंद्राय नमा: १८) ॐ हेरंबाय नमा: १९) ॐ र्चतुभुजाय नमा २०)ॐ विनायकाय नमा:
२१) ॐ सर्वेश्वराय नमा (ॐ महागणपती सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि .नमस्करोमि )
गणपतीची उत्तरपूजा
विसर्जनाच्या वेळी घरात करावयाचा पूजाविधी. खालील मंत्र म्हणून गंध,फुले,अक्षदा,हळदकुंकू,दुर्वा,शेंदूर, हे उपचार व्हावेत.
आचम्य श्री सिद्धिविनायक महागणपती प्रित्यर्थ गंधादीपंचोपचारैः उतरपूजनं करीष्ये | महागणपते नमः विलेपनार्थे चंदन समर्पयामि | अक्षतां हरिद्रा कुंकुम च समर्पयामि | महागणपते नमः सिंदूर दुर्वाकुरान कालोभ्दवपुष्पणी च समर्पयामि खालील मंत्र म्हणून धूप दीप दाखवावा नंतर नैवेद्य दाखवून आरती करावी मंत्रपुष्पांजली म्हणावी महागणपते नमः..धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि | महागणपते नमः नैवेद्य समर्पयामि || प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा, ब्रम्हनेन नमा पुढील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्हनात पाणी सोडावे.हास्त प्रक्षालन.
मुख प्रक्षालन दहीपोहे व तळलेले मोदक कापडात बांधून शिदोरी म्हणून गणपतीच्या डाव्या हातात बांधून विसर्जनाच्या वेळी द्याव्यात घरातील सर्व मंडळीनी गणपतीस नमस्कार करून खालील मंत्राने गणपतीवर तीनदा अक्षदा टाकाव्या व गणपती उत्तर दिशेला हलवून विसर्जनास न्यावा. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् | इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनायच् || ॐ तत्सद् ब्रह्मार्पणस्तु ||