स्वकुळ धारा - भाग २
पिता पुञांची प्रश्न उत्तरे
भ जिव्हेश्वर --- पंचमहाभूतांचा आहार कोणता ?
भ शंकर --- १ पृथ्वी - आन्न,
२ जल - बि॑दू ३ तेज - आपण
४ वायु - स्वाद ५ आकाश -एेकणे
भ जिव्हेश्वर -- पंचमहाभूतांचा वर्ण कोणता ?
भ शंकर --१ पृथ्वीचा - पर्वतवर्ण २ जल - श्वेत ३ तेजा ४ ५
|| जय जिव्हेश्वर || ३ तेजाचा- रक्तवर्ण ४ वायुचा - निलवर्ण ५ आकाशाचा - कृष्णवर्ण
भ जिव्हेश्वर -- पंचमहाभूतांचे आपल्या शरिरातील स्थान कोणते ?
भ श॑कर -- १ पृथ्वी - जिव्हा
२ जलाचे - इंद्रीये ३ तेजाचे - नेञ ४ वायुचे - नाक ५ आकाशाचे - कर्ण
हे सर्व शरीराला संचालीत करतात जेव्हा प्राण निघुन गेल्यावर ते मुळ स्थानी जातात म्हणून त्या वेळी शरीर पंचतत्वात विलीन झाले आसे म्हणतात .
। स्वकुळ साळी सत्विक साळी ।
।। हर हर जिव्हेश्वर ।।
. . . . . . . . . . . ( क्रमश )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे