श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची पुनर्मुद्रित प्रा. आशा सतीश मुसळे यांनी श्रावण शु || १३ शके १९२८ सोमवार दि. ७ ऑगस्ट २००६ रोजी केली. या ग्रंथाचा सर्व ज्ञातिबांधवांनी मुक्त हस्ते लाभ घ्यावा.
खालील पत्त्यावर तुम्हांला ग्रंथ उपलब्ध होईल.
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण"
प्रा. आशा स. मुसळे
अनुश्री प्रकाशन
९ अखिला अपार्टमेंट, प्लॉट नं. ३
स.नं. ३७, प्रॉस्पेरिटी सोसायटी,
कर्वेनगर, पुणे-५२.
फोन : (०२०) २५४४४७०६ / २४३२०३३६.
मुल्य - १०० रुपये