" आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ॥१॥ "


तुम्ही येथे आहात:
कार्यक्रम दिनदर्शिका
February 2012
SMTWTFS
293031 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11
12 13 14 15 16 17 18
19 20 21 22 23 24 25
26 27 28 29123

A big thanks to all who helped to make this event (Vadhu-Var Melava 2012) held by "Pune Swakul Sali Samaj, Pune" a HUGE success. More than 700 Profiles has registered and It will publish after 15-Feb-2012.


Kindly register yourself to see Matrimony (Vadhu-Var 2012) section.

राठी भाषेतील साळी समाजाच्या जिव्हेश्वर.कॉम या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. जिव्हेश्वर.कॉम हे संकेतस्थळ साळी समाजाचे जगातील सर्वात पहिले मराठी पोर्टल आहे. येथे भगवान श्री जिव्हेश्वरांची माहिती, साळी संस्कृती, इतिहास, संशोधन, मंदिरे, कार्यालये, ज्ञातीगृहे, समाज वृत्तांत, उपक्रम, विशेष कर्तबगार व्यक्तींचा परिचय, महिला वृत्तांत, इ. माहिती मिळण्याचे जिव्हेश्वर.कॉम हे संकेतस्थळ एकमेव व्यासपीठ आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद...!
 

नविन लेखन
 
जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोश हा साळी समाजाचा जगातील सर्वात पहिला मराठी डिजीटल विश्वकोश आहे. येथे समाजातील अनेक स्थरावरील माहिती एकत्रित करण्याचा जिव्हेश्वर.कॉम टीमचा संकल्प आहे.

आजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपल्याला हवी ती समग्र माहिती लवकरात लवकर कुठे व किती वेळात मिळू शकेल हे सांगणे थोडे कठिणच जाईल. त्यामुळेच जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोशाच्या निर्मितीचा विचार आमच्या मनात आला आणि तो आपण सर्वांनी एकत्र येऊन सत्यात उतरावयाचा आहे.

पुढे वाचा...

 
सदस्य प्रवेश
Only Registered Users can see Matrimony 2012(Vadhu-Var) Section.
नविन माहीती ई-मेल द्वारे मिळवा
आगामी कार्यक्रम
रवि जान 22 @09:00म.पू. - 06:00म.नं.
उपवधू वर मेळावा सन २०१२, पुणे
रवि डिसेंबर 25 @08:00म.पू. - 05:00म.नं.
5th Vadhu Vara Samavesh in Bangalore

पहा जिव्हेश्वर.कॉम आत फेसबुकवर आणि आजच सहभागी व्हा फेसबुकवरील स्वकुळ साळी ग्रुप मध्ये.