by हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
Hits : 548
पारितोषिक वितरण व शिक्षक गौरव समारंभ,पुणे.
श्री.जिव्हेश्वर विद्यावर्धक मंडळ पुणे च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण,संख्याशास्त्र विषयात पुणे विद्यापीठाने डॉक्टेरेट पदवी प्रदान केल्याबद्दल डॉ.सौ.शालीनी प्रकाश टेके, प्राध्यापिका स.प.कॉलेज,पुणे यांचा विशेष गौरव व शिक्षकांचा गौरव समारंभ.
स्थळ - आनंदीबाई कर्वे कन्या शाळा, गवरी आळी, गुरुवार पेठ,पुणे-४११०४२
आपले नम्र, लक्ष्मण ना.कनोजे (सेक्रेटरी) रत्नाकर रो.टण्णू (अध्यक्ष)