A big thanks to all who helped to make this event (Vadhu-Var Melava 2012) held by "Pune Swakul Sali Samaj, Pune" a HUGE success. More than 700 Profiles has registered and It will publish after 15-Feb-2012.
Kindly register yourself to see Matrimony (Vadhu-Var 2012) section.
म
राठी भाषेतील साळी समाजाच्या जिव्हेश्वर.कॉम या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. जिव्हेश्वर.कॉम हे संकेतस्थळ साळी समाजाचे जगातील सर्वात पहिले मराठी पोर्टल आहे. येथे भगवान श्री जिव्हेश्वरांची माहिती, साळी संस्कृती, इतिहास, संशोधन, मंदिरे, कार्यालये, ज्ञातीगृहे, समाज वृत्तांत, उपक्रम, विशेष कर्तबगार व्यक्तींचा परिचय, महिला वृत्तांत, इ. माहिती मिळण्याचे जिव्हेश्वर.कॉम हे संकेतस्थळ एकमेव व्यासपीठ आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद...!