आवाहन - नविन वर्षाच्या दिनदर्शिका

नवीन वर्षाच्या दिनदर्शिका छापल्या जात आहेत तरी सर्वाना विनंती आहे कि आपल्या परिसरातील संघटना, बँका, राजकीय सामाजिक नेते दिनदर्शिका छापतात त्यामध्ये साळी संत, भ. जिव्हेश्वर व साळी समाजातील माहिती व दिन विशेष प्रकाशित करावे हि विनंती. त्यासाठी पुढील माहिती देत असून आपणही अधिक माहिती त्यात समाविष्ट करू शकता ! याचा महाराष्ट्रभर प्रचार करा सगळ्यांना सांगा.
  • वैशाख क्रु ९ : साली सन्त झिपरु अन्ना महाराज : ६५ वी पुन्यतिथी : नशिराबाद (जलगाव)
  • श्रावन शु. ५ : साली सन्त नरसिह अवधुत  महाराज पुन्यतिथी : अन्ध्रा प्रदेश
  • श्रावन शु. १३ : भ. जिव्हेश्वर जन्मोत्सव
  • अश्विन शु. १० :  साली सन्त विथोबा महाराज : ९१ वी पुन्यतिथी : कुर्हा ता. तिवसा जि. अमरावती
  • पौश  क्रु ७ : सन्त सालीबाबा यान्चे गुरु- केरोबा महाराज पुन्यतिथी : येवला (नाशिक)
  • पौश  क्रु ९ : भ. जिव्हेश्वर नाशिक ते त्र्यबकेश्वर पायी दिन्दि : नाशिक येथुन प्रस्थान
  • फाल्गुन शु. ६ : साली सन्त सालीबाबा उर्फ लहरिनाथ महाराज : १५ वी पुन्यतिथी : मनमाद (नाशिक)
  • फाल्गुन शु. १० : साली सन्त रामानन्द स्वामी पुन्यतिथी : बीद
  • फाल्गुन शु. १२ : भ. जिव्हेश्वर अहमदनगर ते पैथन पायी दिन्दि : अहमदनगर  येथुन प्रस्थान
  • १५ मे २०१५ : स्वकुल साली ज्ञाति ग्रुह, आलन्दी, जि. पुने : १० वा वर्धापन दिन.

Vadhu Var Form 2015

Vadhu Var Melava (Pune) - 11-January-2015
Registration Fee - Rs.350/-
Last date of Form submission - 01-January-2015
Venue - Krushnasundar Garden, Near Mhatre Bridge Erandawane, Pune – 411004.

Download